मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कार्यालय सहाय्यक (श्रेणी-II) पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यालय सहाय्यक पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  नेहरू सायन्स सेंटर, डॉ. ई. मोसेस रोड, वरळी, मुंबई, पिनकोड – ४०००१८

हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});