नवी दिल्ली नगर परिषदेत कार्यकारी अभियंता पदांच्या एकूण १७ जागा
नगर परिषद, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
कार्यकारी अभियंता पदांच्या १७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – कक्ष क्रमांक 1617, संचालक कार्यालय (कार्मिक), पालिका केंद्र, संसदमार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- 110001.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.