राष्ट्रीय विकास ग्रामीण विकास केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

राष्ट्रीय विकास ग्रामीण विकास केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता आणि लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – NCRD स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड फार्मसी, प्लॉट क्र. 93/93A सेक्टर-१९, सीवुड रेल्वे स्टेशन जवळ, नेरुल (ई), नवी मुंबई.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जुलै २०२१ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.