राष्ट्रीय गुन्हे नोंद अभिप्राय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा

राष्ट्रीय गुन्हे नोंद अभिप्राय, नवी दिल्ली  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
निरीक्षक (फिंगर प्रिंट) व सहाय्यक उपनिरीक्षक (फिंगर प्रिंट) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ब्यूरो (सहाय्यक संचालक प्रशासन) राष्ट्रीय गुन्हे अभिलेख ब्यूरो गृह मंत्रालय, एनएच–महिपालपूर, नवी दिल्ली, पिनकोड- ११००३७

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.