राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात विविध पदांच्या एकूण ११ जागा
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, नवी दिल्ली (NCLT- नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
सहनिबंधक, उपनिबंधक, सहाय्यक निबंधक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, एनसीएलटी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल, सहावा मजला, ब्लॉक क्रमांक ३, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११० ००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जुलै २०२५ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!