पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत प्रकल्प सहाय्यक पदांच्या १७ जागा

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
प्रकल्प सहाय्यक (II), प्रकल्प वैज्ञानिक (II), प्रकल्प सहकारी (I), प्रकल्प सहकारी (II), वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक आणि वरिष्ठ प्रकल्प सहकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected] आणि [email protected] पैकी संबंधित ई-मेलवर अर्ज करावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});