नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (पुणे) मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (NCCS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५  जागा भरण्यासाठी  पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
वरिष्ठ संशोधन फेलो, प्रोजेक्ट असोसिएट (I), प्रोजेक्ट असोसिएट (II) आणि प्रोजेक्ट असोसिएट (I) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), S.P. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पोस्ट- गणेशखिंड, पुणे, पिनकोड- ४११००७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

(प्रोजेक्ट असोसिएट – I)
ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.