राष्ट्रीय मेंदू संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा
राष्ट्रीय मेंदू संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मले) पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
वैज्ञानिक (III) आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता क्र्यप्या मूळ जाहिरात पाहावी.
फीस – सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – facultyrecruitment@nbrc.ac.in
अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक, राष्ट्रीय मेंदू संशोधन केंद्र, नैनवाल मोड, मानेसर 122052, गुडगाव, हरियाणा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.