नाशिक येथील म्युनिसिपल स्मार्ट सिटी अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६ जागा

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
मुख्य नगर नियोजक, नगर नियोजक, विशेष कर्तव्य अधिकारी, आर्किटेक्ट आणि स्ट्रीट डिझायनर, सहाय्यक कायदेशीर व्यवस्थापक आणि कार्यालय सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Loknete Panditrao Khaire Panchavati Divisional Office, 4 th Floor, Makhamalabad Naka, Panchavati, Nashik, Pnicode- 422003.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमूना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});