नाशिक एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागात विविध पदांच्या ३९ जागा
एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३९ जागा
अंगणवाडी सेविका/ मिनीसेविका/ मदतनीस पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, प्रकल्प कार्यालय, पेठ, ता. पेठ, जि. नाशिक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक ५ ते १६ जुलै २०२१ दरम्यान पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
> भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.