राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण  ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १४ व १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येईल.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता (समुदाय संपर्क अधिकारी)[email protected]

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता  (प्रकल्प तंत्रज्ञ) –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्जाच्या प्रिंट्स पाठवाव्यात.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.