नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८६ जागा
नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८६ जागा
ज्येष्ठ आणि मध्य सल्लागार व गणक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.