मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३ जागा
मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ व्यवस्थापक, अर्बन डिझायनर, वैद्यकीय अधिकारी, पायलट आणि सागरी अभियंता पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.