अमरावती पोलीस विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३० जागा

अमरावती पोलीस विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ३० जागा
विधी अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, विशेष पोलीस महानिरिक्षक, अमरावती परिक्षेत्र, मालटेकडी रोड, अमरावती.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.