बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत अग्निशामक पदांच्या एकूण ९१० जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक दलात विविध पदाच्या एकूण ९१० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी मुंबई येथे स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

विविध पदांच्या ९१० जागा
गट- ड संर्गातील पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ जानेवारी २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे.बी.सी.एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई, पिनकोड- ४००१०३

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.