भारतीय रेल्वेच्या (मध्य) विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६८ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६८ जागा
ड्रेसर, आहारतज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, आयसीयूसाठी वैद्यकीय तंत्रज्ञ, पल्मोनरी फंक्शन टेस्ट टेक्निशियन/ रेस्पिरेटरी थेरपिस्ट, नर्सिंग स्टाफ, ईसीजी टेक्निशियन, लॅब, तंत्रज्ञ आणि बालरोग पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सददार करण्याचा ई-मेल – recbbcr@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});