महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५३ जागा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमीटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण १५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५३ जागा
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक आणि कनिष्ठ अधिकारी (स्टेनो टायपिस्ट) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.