महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – सिव्हिल सर्जन, SKNP सिव्हिल हॉस्पिटल, सदर बाजार, सातारा, पिनकोड- 415001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.