मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
सहायक सिग्नल व दूरसंचार अभियंता, उपमुख्य विद्युत अभियंता, कार्यकारी सिग्नल व दूरसंचार अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, उपमुख्य विद्युत अभियंता, सहाय्यक विद्युत अभियंता आणि सहाय्यक अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल  पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी, २ & १० मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.