मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
उपमुख्य विद्युत अभियांत्रिकी, कार्यकारी सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, महाव्यवस्थापक, स्टोअर पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६, ८, १०, ११ एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.