महाराष्ट्र रेल्वे (मेट्रो) पायाभूत विकास महामंडळात विविध पदांच्या एकूण ९ जागा

महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित, मुंबई (महारेल) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
जनरल मॅनेजर (सिव्हिल)/ मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, संयुक्त सरव्यवस्थापक किंवा उपमहाव्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल  पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, दुसरा मजला, हॉचेस्ट हाऊस, नरिमन पॉईंट, मुंबई, पिनकोड- ४०००२१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.