महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या विविध पदांच्या ४ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा 
बँड मास्टर गट-ए (पोलिस निरीक्षक), सहाय्यक संचालक विमा, सामान्य राज्य सेवा (गट-ए), विमा उपसंचालक, सामान्य राज्य सेवा (गट-ए) आणि भूशास्त्र व खाण संचालनालयातील सहसंचालक  (गट-ए) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६९९/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४२९/-रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑगस्ट  २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.