लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६१५ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत गृह विभागाच्या अस्थापनेवरील पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदांच्या एकूण ६१५ जागा पोलीस कर्मचाऱ्यांमधून भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा- २०२३

पात्रता – केवळ महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिनस्त कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारी सदरील परीक्षेस पात्र असतील.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर २०२३ ते ३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.