महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदांच्या ६७३ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट-अ), उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट-अ),स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा पदांच्या एकूण ६७३ जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी दिनांक २२ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण ६७३  जागा
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवेतील पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २ मार्च २०२३ पासून दिनांक २२ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.