महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६३ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील वीव्ध पदांच्या एकूण ६७३ जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६३ जागा
सहायक संचालक, उप अभिरक्षक, सामान्य राज्य सेवा (गट-अ), उप संचालक, सामान्य राज्य सेवा (गट-अ), वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सामान्य राज्य सेवा (गट-अ), सहयोगी प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा (गट-अ), प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा (गट-अ), सह संचालक, तंत्र शिक्षण/ संचालक, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा (गट-अ), सहायक सचिव (तांत्रिक) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ/ महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा (गट-अ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

सहायक संचालक पदे

जाहिरात पाहा

उप अभिरक्षक पदे

जाहिरात पाहा

 सामान्य राज्य सेवा (गट-अ) पदे

जाहिरात पाहा

 उप संचालक, सामान्य राज्य सेवा, गट-अ

जाहिरात पाहा

वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदे

जाहिरात पाहा

सहयोगी प्राध्यापक पदे

जाहिरात पाहा

 प्राध्यापक पदे

जाहिरात पाहा

सह संचालक, तंत्र शिक्षण/ संचालक

जाहिरात पाहा

सहायक सचिव (तांत्रिक) पदे

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.