दिवाणी न्यायाधीश व दंडाधिकारी (प्रथम वर्ग) पदांच्या एकूण ११४ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) पदांच्या एकूण ११४ जागा भरण्यासाठी शनिवार दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर केंद्रांवर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा- २०२२ ही परीक्षा घेण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११४ जागा
दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि दंडाधिकारी (प्रथम वर्ग) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १३ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.