लोकसेवा अयोग राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ अंतिम निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत दिनांक ७, ८ व ९ मे २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ चा अंतिम निकाल दिनांक १५ जून २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असून उमेदवारांना तो खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.