महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदांच्या १०३७ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहायक आणि लिपिक-टंकलेखक (इंग्रजी/ मराठी) पदांच्या एकूण १०३७ जागा भरण्यासाठी पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाची (मुख्य) परीक्षा- २०२२ परीक्षा फेब्रुवारी २०२३ मध्ये आयोजित केली करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या आणि संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांना दिनांक ११ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण १०३७ जागा
उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहायक आणि लिपिक-टंकलेखक (इंग्रजी/ मराठी) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २८ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.