महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
सिनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ व 3 डिसेंबर 2021 पर्यंत  पदांनुसार पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • रिसर्च असोसिएट
    • [email protected]
    • By Post/Courier to – The Recruitment Officer, CAAST-CSAWM, Dr. A.S College of Agril Engineering and Technology Building, MPKV, Rahuri- 413722
    • In person to – CAAST-CSAWM office, 3rd floor, Dr. A.S College of Agril Engineering and Technology Building, MPKV, Rahuri- 413722
  • सिनियर रिसर्च फेलो
    • Address – Head Department of Agril Entomology, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri- 413722
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.