मॉयल लिमिटेड (नागपूर) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा

नागपूर येथील मॉयल लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत  आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
खाण फोरमन-I, सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन, माइन मेट, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक/ ट्रेनी इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, मेकॅनिकल प्लांट फोरमॅन आणि वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

फीस – परीक्षा शुल्क  २९५ /- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जून २०२३ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.