मॉयल लिमिटेड (नागपूर) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३२ जागा

नागपूर येथील मॉयल लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वकील पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत  आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
माईन फोरमन (I), सेल. ग्रॅ. माईन फोरमॅन/ ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन, माइन मेट ग्रेड (I), ब्लास्टर ग्रेड (II) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.