केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत विविध पदांच्या ९ जागा
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, सल्लागार वित्त आणि कनिष्ठ सल्लागार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected] & [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आरोग्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्र, तळमजला, योग केंद्राच्या मागे, निर्माण भवन, नवी दिल्ली.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.