पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदांच्या एकूण ७ जागा

पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
फिटर निदेशक, टर्नर निदेशक, ड्रॉफ्टसमन  मेकॅनिकल निदेशक, इलेक्ट्रिशियन निदेशक आणि ट्रेड थेअरी/ कार्यशाळा शास्त्र गणित निदेशक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – श्री छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पुणे महानगरपालिका. ६२६, शुक्रवार पेठ, शिवाजी रोड, पुणे, पिनकोड- ४११००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.