पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा
पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा), सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा), वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता, कर संकलन आणि सामंजस्य पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालया मध्ये अर्ज जमा करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.