पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या ४० जागा
समुपदेशक, समुहसंघटिका, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक प्रशिक्षक आणि शिलाई मशिन दुरुस्तीकार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ एप्रिल २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.