पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४०० जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविधपदांच्या ४०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४०० जागा
वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचारिका/नर्सिंग आणि आया पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – छत्रपत्ती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड- ४११००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ एप्रिल २०२१ पर्यत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.