पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११०५ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११०५ जागा
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, निरीक्षक, कनिष्ठ नर्स, कर्मचारी नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ईसीजी तंत्रज्ञ, सहाय्यक रुग्णालय, आया आणि नर्सिंग ऑर्डरली पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – mohcontract@punecorporation.org

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

8 Comments
 1. Suryakant jagtap gaikwad says

  Dahiphal wad Ta kej dist beed

 2. Kiran Fulsing Rathod says

  Hiii…. I need information regarding jobs

 3. Ravi baburao salve says

  Thank you for agyn and more vaykinsi

 4. Jawalkar Narayan Nivrutti says

  ,, परिचारक

 5. ashutoshkamble says

  good

 6. Jamdade says

  Payment kiti sir??? Plz explain postwise

  1. NMK says

   अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी

 7. Shubhangi salunkhe says

  Shubhangi salunkhe
  Good

Leave A Reply

Your email address will not be published.