पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा

एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब सोसायटी अंतर्गत पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील योगशिक्षक पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

योगशिक्षक पदांच्या एकूण ५४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे नोंदणीकृत संस्थेचे योग्य शिक्षक असल्याचे प्रमाणपत्र तसेच उमेदवार १० वी ची परीक्षा उत्तीर्ण असावे.  (पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

मुलाखतीची तारीख – दिनांक १ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – इंटिग्रेटेड एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब सोसायटी (पुणे महानगरपालिका), सर्व्हे नं. ७७०/३, बकरे अवेन्यू, गल्ली क्र.७, कॉसमॉस  बॅंकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे, पिनकोड- ४११००५

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.