नांदेड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५ जागा
नांदेड महानगरपालिका, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २५ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशिक्षण सभागृह, जंगमवाडी, नांदेड वाघाळा शहर मनपा दवाखाना, लॉयन्स नेत्र रुग्णालय शेजारी, वर्कशॉप कॉर्नर, नांदेड, पिनकोड- ४३१६०५
अर्ज पाठविण्याचा तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.