मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या ६८१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६८१ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६८१ जागा
फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, आयुष एमओ, स्टाफ नर्स, एएनएम, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि वॉर्डबॉय पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – संबंधित ([email protected]) ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

4 Comments
  1. kiran kale says

    Ya madhe arjacha namunach nahiye.

    1. NMK says

      कृपया पुन्हा चेक करा

  2. Naukrisarkari says

    Thank you sir for this post
    Naukri sarkari

  3. Anthony Fernandis says

    Thank you for this post.

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});