अहमदनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा
अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
जल अभियंता, कार्यकारी अभियंता आणि शहर अभियंता पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड, अहमदनगर.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.