मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज तसेच मुख्य दक्षता अधिकारी पदांकरिता विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
मुख्य दक्षता अधिकारी, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, संचालकांचे कार्यकारी सहाय्यक, सहायक महाव्यवस्थापक, उप अभियंता आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहवी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (मुख्य दक्षता अधिकारी ) – जनरल मॅनेजर (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, न्यू एमएमआरसीएल ट्रान्झिट ऑफिस, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००५१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज पद्धतीने करता येतील.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.