केंद्रीय अर्थ मंत्रालयात वित्तीय सेवा विभागात विविध पदांच्या एकूण ५३ जागा

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या वित्तीय सेवा विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५३ जागा
पुनर्प्राप्ती अधिकारी, निबंधक आणि सहाय्यक निबंधक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ व ३० जून २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज पोहचतील अशा बेताने  पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता –Director CS-I (D), Staff and Training Department, Lok Nayak Bhavan New Delhi, Pincode- 110041

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

> नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये २८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

 जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.