संरक्षण मंत्रालय विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९ जागा

संरक्षण मंत्रालय (Ministry Of Defence) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

तांत्रिक अधिकारी पदांच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  नौदल मुख्यालय, संरक्षण मंत्रालय (नौदल), डायरेक्टोरेट जनरल ऑफ नेव्हल आर्ममेंट इन्स्पेक्शन आयडीजीएनएआय), (लेफ्टनंट कमांडर (एनएआय)-एएसएमसाठी), वेस्ट ब्लॉक-५, विंग-१. पहिला मजला, आरके पुरम, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});