पुणे येथील संरक्षण मंत्रालय विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९ जागा
संरक्षण मंत्रालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
कामगार, पहारेकरी आणि चालक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा दहावी उत्तीर्णसह वाहन चालविण्याचा परवाना असावा.
वयोमर्यादा – सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष व इतर मागसार्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्ष दरम्यान असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 16 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ऑफिसर कमांडिंग, 752 ट्रान्सपोर्ट कंपनी, राँस रोड, रेस कोर्सेजवळ, पुणे. पिनकोड-411001
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!१
Comments are closed.