पुणेच्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा

 म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
कंपनी सचिव, HR सल्लागार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल पत्ता — careers@munitionsindia.co.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता — संचालक (एचआर), मुनिशन इंडिया लिमिटेड, दुसरा मजला, न्याती युनिटरी, गुंजन थिएटरजवळ, नगर रोड, येरवडा, पुणे, पिनकोड- 411006

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मे २०२२ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});