महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण परीक्षेचा निकाल उपलब्ध
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, भूमापक आणि अनुरेखक पदांच्या एकूण ५६५ जागा भरण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उमेदवारांना खालील सोबतच्या वेबसाईट लिंकवरून पाहता. डाऊनलोड करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.