विविध जिल्ह्यात २४ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
आयुक्तालय, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ६ जुलै २०२० ते २४ जुलै २०२० दरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले/ येत आहे.
हे पण पाहा >> ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी ‘महास्वयंम’ वर नोंदणी कशी कराल ?
जालना, सोलापूर, भंडारा, उस्मानाबाद, बीड, पुणे, मुंबई (उपनगर), मुंबई (शहर), ठाणे, अहमदनगर, अमरावती, धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग, सातारा, नागपूर आणि नाशिक जिल्हानिहाय होणाऱ्या मेळाव्यात उमेदवारांच्या मुलाखती ऑनलाईन पद्धतीने (जसे व्हॉट्सअप कॉलिंग स्काईप किंवा टेलीफोनवरून घेतल्या जाणारा आहेत. पात्रताधारक उमेदवारांनी खालील जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून आपले नाव नोंदणी करून अर्ज करणे आवश्यक आहे.
राज्यातील ऑनलाईन मेळाव्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे
विभाग | जिल्हा | मेळाव्याची तारीख |
औरंगाबाद | जालना | दिनांक 6 ते 7 जुलै 2020 |
पुणे | सोलापूर | दिनांक 6 ते 8 जुलै 2020 |
नागपूर | गडचिरोली | दिनांक 6 ते 8 जुलै 2020 |
नागपूर | भंडारा | दिनांक 8 जुलै 2020 |
औरंगाबाद | उस्मानाबाद | दिनांक 6 ते 10 जुलै 2020 |
औरंगाबाद | बीड | दिनांक 8 ते 10 जुलै 2020 |
पुणे | पुणे | दिनांक 8 ते 10 जुलै 2020 |
मुंबई | मुंबई उपनगर | दिनांक 8 ते 12 जुलै 2020 |
मुंबई | मुंबई शहर | दिनांक 8 ते 12 जुलै 2020 |
मुंबई | ठाणे | दिनांक 6 ते 15 जुलै 2020 |
नाशिक | अहमदनगर | दिनांक 13 ते 15 जुलै 2020 |
नाशिक | धुळे | दिनांक 15 ते 16 जुलै 2020 |
नाशिक | नंदूरबार | दिनांक 15 ते 16 जुलै 2020 |
मुंबई | सिंधुदुर्ग | दिनांक 14 ते 17 जुलै 2020 |
पुणे | सातारा | दिनांक 15 ते 17 जुलै 2020 |
नागपूर | नागपूर | दिनांक 15 ते 17 जुलै 2020 |
नाशिक | नाशिक | दिनांक 20 ते 24 जुलै 2020 |
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice Website
nice website
Nicewebside
Very Nice webside