महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (मुंबई) मध्ये विविध पदांच्या १७ जागा

महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विशेषज्ञ पदांच्या एकूण १७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, एमजीएम रुग्णालय, परळ, मुंबई- ८

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ आणि २८ मार्च २०२३ रोजी मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.