पुणे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांच्या ६ जागा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
कार्यालय प्रशासक, कार्यालय अधीक्षक, कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक  पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑगस्ट २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.